Dhule मध्ये शिंदे गटाचा मेळावा पार पडला,Milind Narvekar शिंदे गटात येतायत :GulabRao Patil: ABP Majha
धुळ्यात शिंदे गटाचा मेळावा पार पडला. यात मंत्री गुलाबराव पाटील यांनी मिलिंद नार्वेकर देखील आमच्याकडे येणार असल्याच्या चर्चा सुरू असल्याचं वक्तव्य केलंय. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय.