Dhule Lumy Disease : धुळे जिल्ह्यात लम्पी आजाराचा शिरकाव, 219 जनावरांना लागण ABP Majha

Continues below advertisement

धुळे जिल्ह्यातील तेरा गावांमध्ये लंपी आजाराचा शिरकाव झालाय. जनावरांमध्ये या रोगाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी या गावांपासून पाच किलोमीटरचा परिसर हा बाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्याचे आदेश  जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेत. धुळे तालुक्यातील अजनाळे, बोरविहीर, फागणे. तसचे, शिंदखेडा तालुक्यातील मालपुर, धावडे. तर शिरपूर तालुक्यातील सुकवद, अहिल्यापूर थाळनेर, विखरण खुर्द आणि साक्री तालुक्यातील सुकापुर, जैताणे,कुत्तरमारे,कढरे या तेरा गावातील जनावरांमध्ये प्रादुर्भाव वाढला आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram