Dhule Leopard : धुळे जिल्ह्यात मोघण शिरूड शिवारात बिबट्याचा उच्छाद,5 दिवसात 3 लहान मुलांचा मृत्यू

Continues below advertisement

Dhule Leopard : धुळे जिल्ह्यात मोघण शिरूड शिवारात बिबट्याचा उच्छाद,5 दिवसात 3 लहान मुलांचा मृत्यू

धुळे जिल्ह्यातील मोघण शिरूड शिवारात बिबट्याचा उच्छाद, बिबट्याच्या हल्ल्यात ५ दिवसात ३ लहान मुलांचा मृत्यू, बिबट्याला बेशुद्ध करण्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवारांचे आदेश, बिबट्याला बेशुद्ध करणं शक्य न झाल्यास ठार मारण्याचे आदेश.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram