Dhule Jawahar Sahakari Sutgirni : धुळ्यातील जवाहर सहकारी सूतगिरणीत आयकर विभागाकडून चौकशी
Continues below advertisement
काँग्रेस आमदार कुणाल पाटील यांचं वर्चस्व असलेल्या सूतगिरणीची आयकर विभागाकडून चौकशी सुरु आहे. धुळ्यातील जवाहर सहकारी सूतगिरणीत आयकर विभागाकडून गेल्या २४ तासांपासून चौकशी सुरु आहे. चौकशीच्या घटनेमुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलंय. याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी
Continues below advertisement