
Dhule:प्रार्थनास्थळातील मूर्तीच्या कथित विटंबनप्रकरणी धुळे शहरात तणाव; पोलिसांकडून शांततेचं आवाहन
Continues below advertisement
Dhule:प्रार्थनास्थळातील मूर्तीच्या कथित विटंबनप्रकरणी धुळे शहरात तणाव; पोलिसांकडून शांततेचं आवाहन धुळे शहरातील मोगलाई भागात एका प्रार्थनास्थळातील मूर्तीच्या कथित विटंबन प्रकरणी तणाव, परिसरात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात.कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचं पोलिसांचं आवाहन.
Continues below advertisement