Dhule Dondai APMC : धुळ्याच्या दोंडाईचा बाजार समितीमध्ये भाजपची सरशी
Dhule Dondai APMC : धुळ्याच्या दोंडाईचा बाजार समितीमध्ये भाजपची सरशी
धुळे - दोंडाईचा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीच्या निकालात भाजपने आघाडी घेतल्याने या ठिकाणी आमदार जयकुमार रावल यांच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करीत जल्लोष साजरा केला, 18 पैकी सात जागांवर भाजपाचे उमेदवार विजयी झाले असून विजय उमेदवारांच्या कार्यकर्त्यांनी यावेळी जल्लोष साजरा केला. कार्यकर्त्यांच्या या जल्लोषाचा आढावा घेतला आहे.