Dhule DJ Special Report : धुळ्यात डीजेमुळे 15 पोलिसांना कानाचा त्रास, जीवघेणा डीजे हवाच कशाला?

गणपती बाप्पांच्या निरोपाची मिरवणूक म्हटलं की, लेझीमचा ताल, ढोल-ताशांचा कडकडाट... रस्तोरस्ती फुलांचा वर्षाव आणि काही ठिकाणी मांगल्यपूर्ण रांगोळ्या... मात्र गेल्या काही वर्षांत याच मिरवणुकीत एक फॅड आलंय... दणदणाट करणाऱ्या डीजेचं... याच डीजेच्या आवाजाने काही ठिकाणी अनेकांचा मृत्यू झालाय... आता तर धुळ्यातील पोलिसांना याच डीजेचा मोठा फटका बसलाय... पाहूयात, या एकट्या डीजेने किती अनर्थ केलेयत...

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola