Dhule Anil Gote:अनिल गोटे यांचा राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष पदाचा राजीनामा !
abp majha web team
Updated at:
08 Aug 2023 06:07 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppDhule Anil Gote:अनिल गोटे यांचा राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष पदाचा राजीनामा ! धुळे जिल्ह्यात शरद पवार गटाला लवकरच मोठा धक्का बसण्याची शक्यता, अनिल गोटे यांचा राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष पदाचा राजीनामा, गोटे लवकरच शरद पवार गटाला सोडचिठ्ठी देणार असल्याची सूत्रांची माहिती.