Dhule Ahirani Sahitya Sammelan : धुळ्यात दोन दिवसीय अखिल भारतीय अहिराणी साहित्य संमेलन
Continues below advertisement
अखिल भारतीय अहिराणी साहित्य संमेलनाला आजपासून सुरुवात होतेय.. या साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर गांधी पुतळा ते हिरे भवनपर्यंत ग्रंथ दिंडी काढण्यात आली या ग्रंथ दिंडीचे माजी मंत्री रोहिदास पाटील यांच्या हस्ते पूजन करण्यात आलं..
Continues below advertisement