Dhrashiv Crime : धाराशिव शहरातील दोन गटातील तणाव निवळला, जवळपास 125हून अधिक जणांवर गुन्हा दाखल
Continues below advertisement
धाराशिव शहरातील तणाव निवळला असून, परिस्थिती पूर्व पदावर आली आहे. काल खाजा नगर आणि गणेश नगर भागात दोन गट आमने सामने आल्याने तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. दरम्यान, पोलिसांनी कलम 307 अंतर्गत जवळपास १२५हून अधिक जणांवर गुन्हा दाखल केला आहे..
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement