Dhule Solapur हायवेवर मराठा आंदोलनकांनी टायर जाळून रोखला रस्ता, वाहनांच्या लाबंच लांब रांगा
Dhule Solapur Highway : धाराशिव शहरातील सर्किट हाऊस जवळ धुळे सोलापूर हायवेवर मराठा आरक्षण आंदोलन कार्यकर्त्यांनी टायर जाळून रस्ता अडविला रस्त्यावर टायर जाळल्याने वाहनांच्या मोठ्याच मोठया रांगा लागल्याचे चित्र धुळे सोलापूर हायवेवर आहे