Dharashiv Water Shortage : बोअरवेल्स कोरड्या पडल्याने शेतकऱ्याने उभ्या उसात सोडली जनावरं
धाराशिवमध्ये यंदा दुष्काळसदृश्य स्थिती, सास्तुर गावातील शेतकऱ्याने साडेतीन लाख रुपये खर्च करुन बोअरवेल खोदल्या, बोअरवेल्स कोरड्या पडल्याने शेतकऱ्याने उभ्या उसात सोडली जनावरं.