Dharashiv NCP : धाराशिवमध्ये जमावबंदीचे आदेश तरी आंदोलन, NCP च्या 30 कार्यकर्त्यावर गुन्हे दाखल
abp majha web team
Updated at:
12 Mar 2023 02:38 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appधाराशिवमध्ये जमावबंदीचे आदेश लागू असतानाही रास्ता रोको आंदोलन केल्य़ाप्रकरणी, राष्ट्रवादीच्या 30 कार्यकर्त्यावर ढोकी पोलिसात गुन्हे दाखल ..