Dharashiv : पुढील आदेशापर्यंत तुळजाभवानीचे दागिने वितळवू नये,उच्च न्यायालयाची शासन निर्णयाला स्थगिती

Continues below advertisement

तुळजाभवानी देवीचे दागिने वितळवण्याच्या निर्णयाला उच्च न्यायालयाची स्थगिती, २०७ किलो सोनं आणि अडीच हजार किलो चांदीबाबत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram