Dharashiv Maratha Protest : मराठा आरक्षणासाठी शोले स्टाईल आंदोलन, सदावर्तेंना अटक करण्याची मागणी
Dharashiv Maratha Protest : मराठा आरक्षणासाठी शोले स्टाईल आंदोलन, सदावर्तेंना अटक करण्याची मागणी
धाराशिवच्या भूम तालुक्यांतील राळेसांगवी मध्य मराठा आरक्षणासाठी शोले स्टाईल आंदोलन धाराशिव जिल्ह्यात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज हा आक्रमक झालेला पाहायला मिळत आहे धाराशिव जिल्ह्यातील राळेसांगवी मधिल 6 तरुणांकडून पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करण्यात येत आहे, मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावी त्याचबरोबर गुणरत्न सदावर्ते यांना अटक करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे