Dharashiv : तानाजी सावंत यांच्या पुतण्याच्या घराबाहेर गोळीबार

Continues below advertisement

आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांच्या घरासमोर गोळीबार 

मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या सभेच्या अगोदर गोळीबार झाल्याने जिल्हाभरात एकच खळबळ

 Anc-आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांच्या परंडा तालुक्यातील सोनारी येथील घरासमोर गोळीबार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. काल मध्यरात्री 12 वाजून 37 मिनिटांनी दोन अज्ञात इसमांनी दुचाकीवर येऊन गोळीबार. धनंजय सावंत यांच्या सुरक्षारक्षका कडून करण्यात आला असून सुरक्षा रक्षक आंबी पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी दाखल झाले आहेत. गोळीबार कोणी केला हे अद्याप स्पष्ट झाले नसून पोलीस त्याचा योग्य तपास करतील अशी अपेक्षा धनंजय सावंत यांनी व्यक्त केलीय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह इतर नेते हे उद्या 14 सप्टेंबर रोजी परंडा येथे येणार आहेत, मात्र त्याच्या आदल्या दिवशी गोळीबाराची घटना घडल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram