Dharashiv Bribery : धाराशिवमध्ये लाचलुचपत विभागाची कारवाई, दीड लाखांची लाच घेताना अधिकारी ताब्यात
abp majha web team
Updated at:
29 Mar 2023 09:31 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appधाराशिवमध्ये लाचलुचपत विभागाची कारवाई, ३ एकर शेतजमीन अकृषी करण्यासाठी मागितली ६ लाखांची लाच, दीड लाखांची लाच घेताना अधिकारी देशपांडे आणि केंद्रे अटक