Dhadak Morcha : भाजपच्या मोर्च्याला थोड्याच वेळात सुरूवात; संजय राऊतांच्या आरोपांना सोमय्यांचं उत्तर

थोड्याच वेळात आझाद मैदानातून भाजपचा धडक मोर्चा सुरु होणार आहे... आझाद मैदानात भाजप नेते जमायला सुुरुवात झाली आहे. किरीट सोमय्या देखील आझाद मैदानात पोहोचलेत. मोर्चाच्या मंचावरुन बोलताना सोमय्यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर हल्लाबोल केलाय. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola