Police Transfer : गणेशोत्सवापूर्वी पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या नाहीत- DGP जायस्वाल
Continues below advertisement
गणेशोत्सवापूर्वी पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या नाहीत, असं पोलिस महासंचालक सुबोधकुमार जायस्वाल यांनी सांगितलं आहे. राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या आता 7 सप्टेंबरपर्यंत रखडल्या आहेत. त्यानंतरही नवरात्र उत्सव, दिवाळी असे सण तोंडावर असल्यामुळे दिवाळीपर्यंत घरी राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या होण्याची शक्यता नसल्याचे बोलले जात आहे.
Continues below advertisement