Devendra Fadnavis : सामना आणि संपादक यांचे केंद्रबिंदू आता बदललेले आहेत
मी पहिल्यांदाच सांगितलं की सामना आणि संपादक यांचे केंद्रबिंदू आता बदललेले आहेत. त्यांचे नेते अलीकडच्या काळात सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी झाले आहेत. म्हणून मला असं वाटतं की तीच प्रचीती आता आपल्याला मिळत आहे.