Devendra Fadnavis | काँग्रेसची सायकल रॅली म्हणजे निव्वळ इव्हेंट, देवेंद्र फडणवीसांची टीका
Continues below advertisement
मुंबई : इंधनदरवाढीविरोधात अधिवेशन सुरु होण्याआधी करण्याआधी राज्यातील काँग्रेसचे मंत्री, नेते आणि आमदार आज सायकलनं विधीमंडळात पोहचले. मोदी सरकारकडून होत असलेल्या इंधन दरवाढीचा निषेध करण्यासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सायकल रॅली आयोजित केली होती. या सायकल रॅलीविरोधात फडणवीसांकडून टीका करण्यात आली आहे. कॉंग्रेसची सायकल रॅली म्हणजे निव्वळ इव्हेंट असल्याटी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
Continues below advertisement
Tags :
Maharastra Assembly Session Devendra Fadnavis On Budget Session Maharashtra Budget 2021 Budget Session 2021 Devendra Fadnavis News Devendra Fadnavis CM Uddhav Thackeray