Devendra Fadnavis #EXCLUSIVE आमच्यावर कसा अन्याय होतो हेच दाखवणं या तीन पक्षांचं राजकारण - देवेंद्र फडणवीस
राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस नुकसानग्रस्त दौऱ्यावर आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना राज्याच्या तिजोरीतून आता तातडीने मदत करावी, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. मागच्या वर्षी अतिवृष्टी झाली आणि परत या वर्षी आतिवृष्टी झालीय. अनेक ठिकाणी पंचनामे झाले नाहीत. ज्या ठिकाणी ऊस पडला आहे हे निकषात बसत नाही असे सांगितले जात आहे. निकषात बसत नाही असं म्हणून कसं चालेल. नियमात बसत नसेल तर नियम बदलले पाहिजेत, असंही देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला उद्देशून सांगितलं.
Tags :
Solapur CM Thackeray Visits Rain Affected Solapur Uddhav Thackeray Political Leaders Tour Maharashtra Flood Devendra Fadnavis