Chandrakant Patil | काँग्रेसनं हीन पातळीवर सावरकरांची बदनामी सुरु केली : पाटील | ABP Majha

Continues below advertisement
कॉंग्रेसने हीन पातळीवर उतरुन सावरकरांची बदनामी चालवली आहे. पण् सत्तेचा फेवीकॉल इतका मजबूत असतो की त्याचा परिणाम राज्याच्या सत्तेवर होईल असं वाटत नाही. सावरकरांबद्दल आक्षेपर्ह्य वक्तव्य कुठंही केलं गेलं असलं तरी ते निषेधार्य आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram