Pandharpur | उपमुख्यमंत्र्यांनी महापूजा करू नये, कार्तिकी एकादशीबाबत वारकरी संप्रदायाची भूमिका

पंढरपूर : यंदाची कार्तिकी एकादशीची शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि मानाचे वारकरी यांच्या हस्ते सपत्निक होण्यासाठी मुख्य निवडणूक अधिकारी यांच्याकडे परवानगी मागण्यात आली होती. निवडणूक आयोगाने नियम, अटींसह शासकीय महापूजा करण्यास मान्यता दिली आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola