Supriya Sule | पवार-मोदी भेटीवेळी तिथे नव्हते : सुप्रिया सुळे | ABP Majha

मोदींनी पवारांना सत्तेची ऑफर दिल्याच्या माझाच्या बातमीबाबत बोलताना पवार-मोदी भेटीवेळी मी तिथे नव्हते अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे. तर, पंतप्रधानांनी केंद्रातलं मंत्रिपद देण्याबद्दल आपला विचार केला, ते त्यांचं मोठेपण आहे, असं म्हटलंय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola