Amit Shah Discuss With All CM | लॉकडाऊनसंदर्भात अमित शाहांचा सर्व मुख्यमंत्र्यांशी फोनवरुन संवाद

नवी दिल्ली : कोरोना  व्हायरसच्या संकटामुळं देशभरात लॉकडाऊन सुरु आहे. कोरोनामुळं घोषित केलेला चौथा लॉकडाऊन सध्या सुरु आहे. हा लॉकडाऊन संपण्यासाठी अवघे दोन दिवस बाकी आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत फोनवरुन चर्चा केली आहे. लॉकडाऊन संदर्भात राज्यांच्या भूमिका काय आहेत याबाबत यात चर्चा केल्याची माहिती आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola