Nirmala Sitharaman | अर्थमंत्रीपदावरुन निर्मला सीतारमण यांची उचलबांगडी होण्याची शक्यता | ABP Majha
Continues below advertisement
संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशनाला 31 जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर करणार आहेत. परंतु हा त्यांचा अखेरचा अर्थसंकल्प असल्याचं म्हटलं जात आहे.
Continues below advertisement
Tags :
Arth Budgetcha | BJP | Budget 2020 | Finance Minister Nirmala Sitaraman Finance News Nirmala Sitaraman Modi Cabinet Modi Government