Congress committee Meeting : काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक, शिक्कामोर्तब झालेल्या उमेदवारांची आज घोषणा
Continues below advertisement
Congress committee Meeting : काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक, शिक्कामोर्तब झालेल्या उमेदवारांची आज घोषणा
काँग्रेस पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीची आज बैठक होणार आहे. सायंकाळी ६ वाजता ही बैठक होईल. पक्षाच्या छाननी समितीच्या बैठकीत शिक्कामोर्तब झालेल्या उमेदवारांची घोषणा आज करण्यात येणार आहे. या बैठकीला मल्लिकार्जुन खरगे, सोनिया गांधी, राहुल गांधी यांची उपस्थिती असेल.
Continues below advertisement