Delhiनक्षल्यांची धमकी, सुरक्षा वादावर मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य, Shinde यांच्या सुरक्षतेवरुन राजकारण
नक्षल्यांकडून आलेली धमकी आणि सुरक्षा वादावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया आलीय. अशा धमक्या आणि सुरक्षेबाबत गृहविभाग निर्णय घेतं असं त्यांनी म्हटलंय.