Arvind Kejriwal Corona Test | दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. केजरीवाल यांना ताप आणि घसादुखी ही कोरोनाची लक्षणं आहेत. त्यामुळं त्यांची चाचणी करण्यात आली होती. केजरीवाल यांनी त्या लक्षणांमुळंच स्वत:ला क्वॉरंटाईन केलं होतं.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola