Nagpur Metro Delay | निवडणुकांचा फटका नागपूरकरांना, नेत्यांची वेळ न मिळाल्याने मेट्रो उद्घाटन प्रतिक्षेत | ABP Majha

 निवडणुकांचा फटका नागपूरकरांना बसलेला दिसत आहे कारण नेत्यांची वेळ न मिळाल्याने मेट्रो उद्घाटन प्रतिक्षेत असल्याचं समजत आहे. मेट्रो तयार असली तरी त्याच्या उद्घाटनाची मात्र अजून प्रतिक्षाच आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola