Deepali Sayed : कोल्हापूर पूरग्रस्तांसाठी अभिनेत्री दिपाली सय्यदकडून 10 कोटींच्या मदतीची घोषणा ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
28 Jul 2021 04:20 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appकोल्हापूर पूरग्रस्तांसाठी 10 कोटींची मदत करणार असे दिपाली सय्यद यांनी जाहीर केले आहे. पूरग्रस्तांना धीर देत आर्थिकदृष्ट्या त्यांना उभं करण्यासाठी सय्यद यांनी ही घोषणा केली आहे.