
पर्यटनाला बंदी असूनही शहापूर तालुक्यातील अशोका धबधब्यावर पर्यटकांची गर्दी | स्पेशल रिपोर्ट
Continues below advertisement
पावसाळा आणि त्यातच विकेंड म्हंटल की महाराष्ट्रातील प्रसिद्ध शहापूर तालुक्यातील अशोका धबधब्यावर हजारो पर्यटक दरवर्षी दाखल होत असतात, अनेक चित्रपट आणि मालिकांचे इथे चित्रीकरणही केले जाते. यंदा कोरोनाचे सावट असल्याने या धबधब्यावर पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे मात्र तरी देखील प्रशासनाचे आदेश झुगारून पर्यटक इथे पावसाचा मनसोक्त आनंद लुटतांना बघायला मिळतायत.
Continues below advertisement
Tags :
Shahapur Waterfall Kasara Waterfall Ashoka Waterfall Waterfall Near Mumbai Shahapur Monsoon Special Report