Shegaon | शेगावमध्ये भाविकांची गर्दी, पुढील तीन दिवसांचं ऑनलाईन दर्शन जवळपास फुल! बुलडाणा

Christmas Holidays अर्थात (CHRISTMAS 2020) नाताळच्या सणाचं औचित्य साधत आप्तेष्टांना शुभेच्छा देत अनेकांचीच पावलं वळली आहेत ती म्हणजे काही पर्यटन स्थळांकडे. शुक्रवार, शनिवार आणि रविवार अशा सलग तीन दिवसांची सुट्टी अर्थात लाँग वीकेंडच्या निमत्तानं शहराकडून ग्रामीण भाग आणि गिरिस्थानांकडे जाणाऱ्यांचा आकडा लक्षणीयरित्या वाढल्याचं पाहायला मिळत आहे. परिणामी रस्त्यांवर असणारी वाहतूक कोंडीही वाढत आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola