संजय राठोड यांच्या शक्तीप्रदर्शनात गर्दी अनावर, पोलिसांकडून गर्दीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न

Continues below advertisement

वाशिम : पूजा चव्हाण   मृत्यूप्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. पूजा चव्हाण प्रकरणात अतिशय घाणेरडं राजकारण करण्यात आलं. परंतु सोशल मीडियातून आणि इतर मार्गाने माझी आणि बंजारा समाजाची बदनामी करण्याचा प्रयत्न करण्यात आला. चौकशीतून सत्य समोर येईल, असं संजय राठोड यांनी सांगितलं.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram