भंगारच्या साहित्यातून आकर्षक शिल्पांची निर्मिती, जे.जे.स्कूल ऑफ आर्ट्सचे विद्यार्थी, प्राध्यापकांकडून प्रयोग!

भंगार साहित्य तसं दुर्लक्षितच असतं. पण भंगाराला कलाकाराचा हात लागल्यास त्याचंही सोनं होतं आकर्षक कलाकृती तयार होते. वर्ध्यात भंगारातून महात्मा गांधीजी, आचार्य विनोबा भावे यांचे शिल्प तयार केलंय. सर जे. जे. स्कुल ऑफ आर्ट्सच्या प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी तयार केलेली ही भव्य शिल्प एक आकर्षक स्थळ ठरणार आहे. पाहुयात एबीपी माझाचा स्पेशल रिपोर्ट!

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola