Covishield Vaccine Distribution | सीरममधून कोविशिल्ड लसीचं वितरण, देशभरात लसीचं स्वागत!

Continues below advertisement
नवी दिल्ली : कोरोना महामारीचा नाश करण्यासाठी कोरोना लस रवाना झाली आहे. जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम 16 जानेवारीपासून भारतात सुरू होणार आहे. औपचारिक प्रारंभ आजपासून (मंगळवार) होणार आहे. कोरोनाविरूद्ध युद्ध जिंकण्यासाठी भारताला आज कोविशिल्डची लस मिळाली आहे. अशा परिस्थितीत कोविशिल्ड लसीची पहिली तुकडी विविध राज्यात पाठवण्यात येत आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram