Covid 19 Vaccination | मुंबईतील कूपर रुग्णालयातील लसीकरणाला सुरुवात, देशभरात आजपासून कोविड लसीकरण

Continues below advertisement

Corona Vaccine देशात आणि राज्यात लसीकरणाचा दिवस अखेर उजाडला आहे. प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर आणि संशोधकांच्या अथक प्रयत्नानंतर देशभरात कोरोना लसींचं वितरण करण्यात आलं आहे. त्याच धर्तीवर विविध टप्प्यांमध्ये लसीकरण कार्यक्रमाची आखणी करण्यात आली आहे. याच लसीकरणाच्या शुभारंभासाठी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे जालन्यात पोहोचले. तेथे त्यांनी 'एबीपी माझा'शी संवाद साधताना लसीकरण प्रक्रियेला सुरुवात होण्याबाबत आनंद व्यक्त केला.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram