#Corona Maharashtra | मुंबई, पुणे, नागपूरमध्ये कोरोनाची काय स्थिती? राज्य लॉकडाऊनच्या वेशीवर?
मुंबई : मुंबईमध्ये मागील आठवड्याभरापासून कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढताना पाहायला मिळत आहे. या रुग्णवाढीच्या कारणांचा विचार केला तर त्यातील एक कारण लोकल सर्वसामान्यांसाठी सुरू करणे हे असू शकतं, असं मत कोरोना टास्क फोर्सचे डॉ. शशांक जोशी यांनी 'एबीपी माझा'शी बोलताना व्यक्त केलं. डिसेंबर-जानेवारी महिन्यात दर दिवसाला होणारी कोरोनाची रुग्णवाढ ही नियंत्रणात आली होती.
Tags :
Covid Test Nagpur Corona Maharashtra Corona Test Pune Mumbai Corona In Maharashtra Corona Death Corona Covid 19