जळगावमध्ये आठ दिवस बेपत्ता कोरोनाग्रस्त वृद्ध महिलेचा मृतदेह रुग्णालयाच्या बाथरुममध्ये सापडला

Continues below advertisement

जळगावच्या सरकारी रुग्णालयामध्ये कोरोनाग्रस्त महिलेचा मृतदेह चक्क बाथरुममध्ये आढळला. संतापजनक प्रकार म्हणजे तब्बल आठ दिवस हा मृतदेह बाथरुममध्ये पडून होता. पण त्याची पुसटशी कल्पनाही कुणाला नव्हती.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram