Corona Positive : शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाची लागण : ABP Majha
abp majha web team
Updated at:
28 Dec 2021 11:50 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाची लागण झाली आहे. वर्षा गायकवाड काल अधिवेशनात उपस्थित होत्या. तसंच अनेक मंत्री, आमदार वर्षा गायकवाडांच्या संपर्कात आले आहेत. त्यामुळे चिंता वाढली आहे.