लंडनमधून भारतात आलेले एअर इंडियाचे 9 प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह, मुंबईत उतरलेले प्रवासी क्वॉरंटाईन

Continues below advertisement
नवी दिल्ली: येत्या काही दिवसात देशात कोरोना लसीकरणाला सुरुवात करण्यात येणार असल्याच्या बातम्या येत असताना ब्रिटनमध्ये कोरोनाचा नवा स्ट्रेन सापडल्याने चिंता वाढली आहे. जागतिक आरोग्य संघटनेनंही याची गंभीर दखल घेतली आहे. त्यामुळे अनेक देशांनी ब्रिटनशी सुरु असलेल्या विमानसेवा स्थगित करण्याचा निर्णय घेतलाय. भारतातही ब्रिटनमधून येणाऱ्या सर्व विमानसेवांवर 23 डिसेंबरपासून 31 डिसेंबर पर्यंत बंदी घालण्यात आली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram