Corona Airborne | कोरोना विषाणूचा हवेतून संसर्ग, आता बंदिस्त ठिकाणीही मास्क वापरा | स्पेशल रिपोर्ट
Continues below advertisement
घराच्या बाहेर पडताना मास्क वापरावा असं सांगितलं जात होतंच, पण आता घराच असताना किंवा बंदिस्त जागेत असतानाही मास्क घालावा असं काऊंसिल ऑफ सायंटिफिक एंड इंडस्ट्रियल रिसर्चकडून सूचित करण्यात आलं आहे. कोरोनाचा हवेतुनही संसर्ग होऊ शकतो अशी शक्यता जागतिक आरोग्य संघटनेकडून वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर मास्क वापरणं हे उपयुक्त ठरेल. घरात किंवा बंदिस्त जागेत मास्क वापरणं का आवश्यक आहे? मास्क कसा घातला पाहीजे? त्याची स्वच्छता कशी ठेवली पाहिजे याविषयी माहिती दिली आहे डॉ. सुकुमार सरदेशमुख यांनी.
Continues below advertisement