#CoronaEffect नाशिकमध्ये रंगपंचमीच्या पाण्यात डेटॉल टाकून रंगाचा खेळ, सणांवर कोरोनाचं सावट
Continues below advertisement
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा नाशिकमध्ये डेटॉलच्या पाण्यात रहाड रंगपंचमी पार पडली. विधिवत पूजा करत ढोल-ताशाच्या गजरात रहाडीमध्ये रंगपंचमी खेळण्यास सुरुवात झाली. मात्र कोरोनाचे सावट आजच्या या रंगोत्सवावरही बघायला मिळत असून रंगप्रेमींच्याही संख्येत काहीशी घट झालेली दिसून आली. तिवंधा चौकातील रहाडीत डेटॉल तसेच कडूलिंबाची पाने टाकण्यात आली.
Continues below advertisement