Nanded #Corona नांदेड शहरात बेड उपलब्ध नसल्याने रुग्णांचे हाल, रेमडेसिवीर आण ऑक्सिजनची टंचाई
महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यात जेव्हा कोरोनाचा फैलाव झाला त्यावेळी नांदेड जिल्हा हा ग्रीन झोन मध्ये होता. बराच काळ ग्रीन झोन मध्ये राहिल्यानंतर 22 एप्रिल रोजी नांदेड जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण आढळला. पण या 5 महिन्यात कोरोनाने जिल्ह्यात असे काही थैमान घातले की आता नांदेड जिल्ह्याचा कोरोना बाधितांचा आकडा हा चब्बल 12 हजार पेक्षा जास्त झाला आहे तर आजवर 321 बाधितांचे मृत्यू झाले आहेत.
Tags :
Oxygen Van Oxygen Transport Oxygen Ambulance Heath Oxygen Cylinder Nanded Corona Ambulance Nanded Oxygen Shortage Corona