कोरोनामुळे कोकणाकडे पर्यटकांची पाठ,गुहागरमधील हॉटेल, कानं अन् किनारे पर्यटकांविना ओस #SpecialReport

Continues below advertisement

गुहागर कोकणातील समुद्रकिनाऱ्यांपैकी एक समुद्र किनारा, चिपळूण पासून 60 किलोमीटर अंतरावर असलेला अथांग समुद्र किनारा. जवळच्या जवळ हा किनारा असल्यामुळे इथे येणाऱ्या पर्यटकांची वरदळ नेहमीच असते. या समुद्रकिनाऱ्याला लागुनच वेल्दुर;असगोली आणि धोपावे बंदर असल्याने याचा दर्जा अधिकच उंचावतो. इअर ऐंडींगला तर लांब कुठेही न जाता जवळच्या गुहागरच्या समुद्रकिनाऱ्यावर फुल्टु धमाल मौज मस्ती करण्यासाठी पर्यटक गुहागरचा समुद्रकिनारा निवडतात. किनाऱ्यावर आलेल्या पर्यटकांमुळे इथले छोटे छोटे व्यावसायिकांची उलाढाल मोठ्याप्रमाणात होते.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram