Mumbai Local restart? सर्वांसाठी लोकल प्रवास सुरू करण्याचा विचार करा, उच्च न्यायालयाच्या सूचना
Continues below advertisement
मुंबई : 15 ऑक्टोबरनंतर काही प्रमाणात लोकल प्रवास सर्वसामान्यांसाठी सुरु करण्याचा सरकारचा विचार सुरु आहे, असं मुंबई उपनगराचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी एका मुलाखतीत सांगितलं. प्रवासी संघटना, सर्वसामान्य जनता यांच्याकडून लोकल लवकरात लवकर सुरु करण्याची मागणी वाढत आहे. त्यासाठी कार्यालयांच्या वेळा बदलता येतील का?, यासंदर्भात चर्चा सुरु असल्याचंही आदित्य ठाकरे यांनी सांगितलं.
Continues below advertisement