Congress Presidential Election : काँग्रेसची बैठक सुरु; अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या घोषणेची शक्यता
काँग्रेस अध्यक्षपदासाठी १७ ऑक्टोबर रोजी मतदान, सूत्रांची माहिती. १९ ऑक्टोबरला मतमोजणी होणार असल्याची माहिती आहे. राष्ट्रीय काँग्रेस कार्यकारिणीची बैठक सुरु झाली असून, थोड्याच वेळात अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.