भाई जगताप, अशोक चव्हाण, सप्रा यांनी शिवसेनेला सुनावलं, राऊतांच्या UPAवरील वक्तव्याला प्रत्युत्तर
Continues below advertisement
काँग्रेस स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात मुंबईतल्या काँग्रेस नेत्यांनी आज शिवसेनेवर टोलेबाजी केली. काँग्रेसला कुणी छोटं समजू नये असं सांगत मुंबई अध्यक्ष भाई जगताप यांनी स्वबळाचा नारा दिला. तर राज्यव्यापी पक्ष राष्ट्रव्यापी पार्टीला शिकवत आहेत, असा टोला कार्याध्यक्ष चरणजीतसिंह सप्रा यांनी संजय राऊत यांना लगावला. तर काँग्रेस नसती तर महाविकास आघाडीचं सरकार बनलं नसतं असा इशारा अशोक चव्हाण यांनी दिलाय
Continues below advertisement