Congress Protest against Fuel Rates | मुंबईत काँग्रेस इंधन दरवाढीविरोधात आंदोलन

Continues below advertisement
नवी दिल्ली : भारतीय बाजारात डिझेलच्या दरात वाढ सुरुच आहे. आज (27 जून) सलग 21 व्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. दिल्लीत आज पेट्रोल 25 पैसे आणि डिझेल 21 पैसे महागलं आहे. मागील 21 दिवसात डिझेल 11 रुपये आणि पेट्रोल 9.12 रुपयांनी महागलं आहे. राजधानी दिल्लीत पेट्रोल 80.38 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 80.40 रुपयांवर पोहोचलं आहे. मागील तीन दिवसांपासून दिल्लीमध्ये डिझेलचा दर पेट्रोलपेक्षा जास्त आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram